पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Mar
Follow
पुणे कृषी बाजार समितीतील डमी अडत्यांवर कारवाई
डमी अडत्यांकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर बाजार समिती प्रशासन जागी झाली आहे. विविध गाळ्यांवर दोनपेक्षा अधिक डमी अडते आढळून आल्याने बाजार समिती प्रशासनाने गाळा मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ