पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Jan
Follow

पुणे विभागातील एक लाख 63 हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीपासून दूर

पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास टाळले आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. पुणे विभागात रब्बीच्या पेरणीपासून सुमारे एक लाख 63 हजार 184 हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे. परिणामी, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांच्या उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ