सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Jan
Follow
पुण्यात आजपासून 'बांबू फेस्टिव्हल'ला सुरुवात

बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुण्यातील स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुवारपासून (ता. २३) 'पुणे बांबू फेस्टिव्हल २०२५' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. २३ ते २६ जानेवारीपर्यंत दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ८ पर्यंत सुरू राहणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये बांबूविषयी माहिती आणि बांबूच्या माध्यमातून टिकाऊ विकासाची वाटचाल याबाबत अधिक माहिती मिळणार आहे, अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या कार्यकारणी सदस्या अनुराधा काशिद यांनी दिली.
67 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
