पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

पुष्पोत्पादनात ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक

देशातील कृषी व्यवस्थेत योग्य पीक बदल (क्रॉप डायव्हर्सिफिकेश) हवा असल्यास पुष्पोत्पादनाला चालना द्यावी लागेल. विशेष म्हणजे पुष्पोत्पादनात गुंतलेले ९० टक्के शेतकरी अल्पभूधारक असूनही धोरणात्मक पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ