पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 May
Follow

पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने गुरुवारी (ता. १६) जिल्ह्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला वादळाचा तडाखा बसला असून, या गावातील १०० हून अधिक घरांची पडझड झाली असून, जिल्ह्यात १५० हून अधिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.


47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ