सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी

धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे भागात या महिन्यात गारपीट, बेमोसमी पाऊस झाल्याने पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी व महसुली मंडळीने सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
