पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 May
Follow

पूर्वमोसमीचा तीळ पिकाला तडाखा

गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसासह गारपिटीमुळे तीळ पिकाला फटका बसत आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या तीळ पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ