पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 May
Follow

राजापुरी हळदीची उलाढाल २५८ कोटींनी वाढली

गेल्या तीन वर्षांत हळदीचे दर दबावत होते. गेल्या वर्षी पावसाची कमतरता आणि पाण्याची टंचाई याचा फटका हळद पिकाला बसल्याने उत्पादन घटले आहे. यामुळे हळदीला दराची झळाळी मिळाली असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात हळदीची उलाढाल १४८९ कोटी ८६ लाख ३८ हजार ४२५ झाली. २०२२-२३ च्या तुलनेत राजापुरी (स्थानिक) हळदीची उलाढाल २५८ कोटी ५१ लाख ५५ हजार ३५८ रुपयांनी वाढली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


20 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ