सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्य सरकारकडून ७ लाख टन हरभरा खरेदीचा निर्णय

राज्य शासनाने एक एप्रिलपासून हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून नोंदणीला गुरुवार (ता. २७) पासून सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हरभरा उत्पादकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असून, योग्य दर मिळविण्यास मदत होईल. या हंगामात सात लाख ८९४८ टन हरभरा खरेदीचा राज्याला लक्ष्यांक देण्यात आला आहे. विविध एजन्सीच्या केंद्रांवर हरभऱ्याची खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
46 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
