सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यात डाळिंबाला सर्वात उच्चांकी दर, जागेवरच मिळाले किलोला २२४ रुपये

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील बोडकेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाला जागेवर २२४ रुपयांचा भाव मिळाल्याने राज्यातील उच्चांकी दर मिळाला आहे. या उच्च दरामुळे डाळिंब उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळेच या फळाला इतका उच्च दर मिळाला आहे. बोडकेवाडी या गावात पूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष होते. तालुक्यात पावसाचे प्रमाणही कमी आणि सिंचनाच्या सुविधा नव्हत्या; परंतु मागील काही वर्षांमध्ये परिसरात सिंचनाची सोय झाली. शिवारात पाणी खळखळू लागल्याने बळीराजा सुखावला. तरीसुद्धा हलक्या प्रतीच्या जमिनीमुळे अत्यल्प उत्पन्न मिळत होते.
36 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
