पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Mar
Follow
राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक
नागपूर : आंतरराष्ट्रीयस्तरावर कापसाच्या साठ्यात सातत्याने होणाऱ्या घटीच्या परिणामी मागणी वाढल्याने सध्या कापसाच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. शेतकऱ्यांनी देखील बाजारावर लक्ष ठेवत कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला या क्षेत्रातील विपणन तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या कापूसदर 7000 ते 7500 रुपयांवर आहेत.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ