पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 June
Follow

राज्यात कापसाची १.७० कोटी पाकिटे उपलब्ध

राज्यातील ४०.२० लाख हेक्टर कापूस पिकाखालील क्षेत्रासाठी आवश्यक असलेली १ कोटी ७० लाख पाकिट कपाशीची बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. तर राज्यातील बोगस बियाण्यांचाही सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज्यात कापसाच्या बियाण्यांच्या तुटवडा असल्याने बोगस बियाणे बाजारात आल्याचेही बोलले जात आहे.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ