पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

राज्यात कारखान्यांचा पट्टा पडू लागला

फेब्रुवारीच्या पहिल्याच सप्ताहात राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. नांदेडमधील २ कारखानेही बंद झाले आहेत. उणे पुरे दोन ते सव्वा दोन महिनेच हे कारखाने चालले आहेत.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ