पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Mar
Follow

राज्यात तापमानाचा पारा 40 अंशाकडे

पुणे: सुर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरू लागल्या आहेत. तापमानाचा पारा चाळीशीकडे वाटचाल करत असून, काही ठिकाणी कमाल तापमान 39 अंशांच्या पार गेले आहे. मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. 24) राज्यात उन्हाची ताप, उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ