पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Jan
Follow

राज्यात थंडी पुन्हा वाढणार?

राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले आहे. तसेच ढगाळ वातावरणाची शक्यताही दिसत नाही. काही ठिकाणी सकाळी हवेतील गारवा जाणवत आहे. पुढील काळात हवेतील गारवा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळल्याचे दिसते. त्यामुळे पहाटेच्या किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशाने घसरून सरासरीच्या सामान्य पातळीत पोहोचेल, असा अंदाज आहे.



56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ