पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Feb
Follow

राज्यात युरिया खताचा वापर वाढला; १.३६ लाख टनांनी वाढ !

रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यंदा चांगल्या पावसामुळे सुगी वाढल्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत (२०२४-२५) राज्यातील २८ जिल्ह्यांत १ लाख ३६ हजार टन युरिया खताचा वापर वाढला आहे. २८ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यांत गेल्या वर्षपिक्षा दुपटीने वापर झाला आहे. अकोला, कोल्हापूर, नांदेड, सांगली, ठाणे व वाशीम या सहा जिल्ह्यांत मात्र युरिया खताचा वापर कमीच आहे.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ