सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Jan
Follow
राज्यातील ४ जिल्ह्यात होणार सोलार पार्क, शेतकऱ्यांना होणार दिवसा वीज उपलब्ध

एसजेव्हीएन ग्रीन एनर्जीमार्फत राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये तब्बल १ हजार ३५२ मेगावॉटचे सोलर पार्क उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत २ ते १० मेगावॉट क्षमतेचे १०२ सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या ४ जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असणार आहेत. ग्रीडने जोडलेल्या या प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरवली जाणार आहे.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
