पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

राज्यातील 6 लाख गाय दूध उत्पादकांना 90 कोटींचे अनुदान जमा

राज्यात गायीच्या दुधाचे दर कमी झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान यावर राज्य सरकारने दूध उत्पादकांना गायीच्या दूधाला 5 रूपये अनुदान देण्याचे ठरवले. यामध्ये राज्यातील सहकारी दूध संघांना हे अनुदान देण्यात आले आहे. राज्यातील 6 लाख 303 शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल 90 कोटी 90 लाख 85 हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती राज्य दुग्ध विभागाकडून देण्यात आली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ