सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यातून बेदाण्याची ४५ हजार टनांची निर्यात

इराण आणि तुर्की या देशातील बेदाणा जगभरात सर्वाधिक बेदाणा निर्यात होते. मात्र गतवर्षी इराण आणि तुर्की या देशांतील बेदाण्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले. परिणामी जगभराच्या बाजारपेठेत राज्यातील बेदाण्याला मागणी वाढली. यामुळे गतवर्षी राज्यातून ४५ हजार ४३६ टन बेदाण्याची निर्यात झाली. २०२२-२३ च्या तुनलेत १९ हजार २१५ टनांनी निर्यात वाढली असल्याची माहिती बेदाणा उद्योगातील जाणकारांनी दिली.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
