पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Aug
Follow
राष्ट्रीयकृत बँकेचे खाते जोडलेल्यांना प्रोत्साहन अनुदान नाही, सहाय्यक निबंधकांच्या सभेतच गोंधळ
राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर झाली. मात्र ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते जोडलेले आहे, त्यांना पैसे न मिळाल्याने शिरढोण, टाकवडे, नांदणी, कवठेसार, शिरोळ यासह परिसरातील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बँकेत सहाय्यक निबंधकाच्या सभेतच अनुदानावरून गोंधळा घातला. अखेर सहाय्यक निबंधक ए.बी. नादरे यांनी अग्रणी बँकेचे प्रमुख यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.
71 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ