सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Oct
Follow
रब्बी हंगामाचा पीकविमा लवकरच जमा होणार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी २४५.४१ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असून आतापर्यंत १२.९३ कोटी रुपये खात्यात वळती झाले आहेत. उर्वरित ११२.२९ कोटी रुपये नुकसान भरपाई पुढील एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे विमा कंपनीने लेखी कळवले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
