पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Dec
Follow

रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु

राज्यातील शेतकऱ्यांनी 2023-24 वर्षाकरिता रब्बी हंगामाच्या ई-पीक पाहणीची नोंद करून घेण्याचे आवाहन सर्व  तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 16 ऑक्टोबर 2023 पासून ई-पीक पाहणी व्हर्जन 2 च्या माध्यमातून नोंदीच्या प्रक्रियेत सुरुवात झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी मोबाइलमधून आपल्या पिकांची नोंद करून घ्यावी. पीक पाहणीच्या नोंदी करता अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत 2023-24 या वर्षाचा पीक पेरा नोंदवून घ्यावा.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ