सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Dec
Follow
रब्बी हंगामात यंदा केवळ १९४'कोटी रुपयांचेच वाटप
सोलापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामात तब्बल ४०३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले होते, पण यंदा आतापर्यंत केवळ १९४ कोटी रुपयांचे पीककर्जवाटप झाले आहे. आतापर्यंतच्या पीककर्जवाटपाचा विचार करता, यामध्ये बँकांचा निरुत्साह दिसत आहे. यंदा जिल्हा प्रशासनानं रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपासाठी तब्बल २०७२ कोटी रुपयांचा पतआराखडा आखण्यात आला आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांना हे कर्जवाटप करण्यात येणार आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ