सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Feb
Follow
रब्बी हंगामातील ज्वारी काढणीस सुरुवात

रब्बी हंगामातील ज्वारीची पिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत. सध्या थंडी कमी-अधिक होत असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून काढणीस चांगलाच वेग येईल, अशी शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी काढणीस सुरुवातही झाली आहे.
46 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
