पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Dec
Follow

रब्बी पीककर्ज प्रस्ताव वाढले; कर्ज वितरण अल्प

खानदेशात रब्बी हंगामात केळी व इतर पिकांसाठी पीक कर्ज प्रस्ताव बँकांकडे दाखल होत आहेत. सुमारे पाच हजार प्रस्ताव सादर झाले असून, किमान ८०० कोटी रुपये निधीची गरज त्यासाठी असणार आहे. खानदेशात फक्त ७०० कोटी रुपये निधी वितरण रब्बी पीक कर्जासंबंधी करण्याचे नियोजन बँका, प्रशासनाने केले आहे. अशात आणखी १०० ते १५० कोटी रुपये निधीची व्यवस्था, तरतूद पीक कर्जासाठी करावी लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ