सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Dec
Follow
रब्बी पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
पंतप्रधान पीकविमा योजना या रब्बी हंगामात राबवण्यात येत आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (area approach) धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनीची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड केली असून शेतकऱ्यांनी या रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ