सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रब्बी पीकविम्यापोटी ४०४ कोटींचे वितरण

पंतप्रधान पीकविमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत ४०४ कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी अडीचशे कोटीहून अधिक भरपाईचा यात समावेश आहे. २०२३-२४च्या रब्बी हंगामात राज्यात एकूण नऊ विमा कंपन्यांनी कंत्राटे घेतली होती. यात भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी), चौलामंडल, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, ओरिएंटल, रिलायन्स, एसबीआय, युनायटेड इंडिया व युनिर्व्हसल सोंपो या कंपन्यांचा समावेश होता.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
