सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
रब्बीतही तणनाशकांचा बाजार जोरात; मजूरटंचाईने वापर वाढला

खानदेशात तणनाशकांचा वापर यंदा रब्बीतही २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. मका, गहू, हरभरा आदी सर्व पिकांत तणनाशकांचा उपयोग झाला. यातून मोठी उलाढालही झाल्याची स्थिती आहे.
46 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
