पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Feb
Follow

रेशीम उत्पादकांचा होणार ‘रेशीम रत्न’ पुरस्काराने गौरव

रेशीम उत्पादकांचा होणार ‘रेशीम रत्न’ पुरस्काराने गौरव

नागपूर: एक एकरातून एक लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे रेशीम रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रेशीम संचलनालयाच्या पाठपुराव्यानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योग खात्याने गुरुवारी (ता.22) या संबंधीचा शासन आदेश काढला. पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर या चार विभागांतील 612 शेतकऱ्यांना पहिल्यावर्षी हा पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी 15 लाख 98 हजार रुपयांची तरतूद केली आहे.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ