पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

रेठरे गावचे तांदूळ वाण बनला आंतरराष्ट्रीय 'ब्रँड'

कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावची ओळख विविध प्रकारे सांगितली जाते. येथील साखर कारखान्यामुळे ऊस बागायतदारांचे रेठरे म्हणून पूर्वीची गावाची ओळख, मात्र, आता याच रेठरे बुद्रुकच्या 'रेठरे बासमती' आणि 'रेठरे इंद्रायणी' तांदूळ उत्कृष्ट चव आणि सुगंधामुळे देश-विदेशात प्रसिद्ध आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ