पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Apr
Follow

रिसोडला हळदीची विक्रमी 6500 क्विंटल आवक

स्थानिक बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक होत असून उच्चांकी 15500 रुपये दर मिळाला आहेत. बुधवारी (ता. 10) साडेसहा हजार क्विंटल आवक झाली. हळदीला सरासरी 14000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारपासून या बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वाहनांना आत सोडण्यात आले.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ