पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

रत्नागिरी जिल्ह्यात कुळीथ पीक ८८२ हेक्टरवर लागवड

पाण्याअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पीक क्षेत्र कमी आहे. तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, गळीतधान्य मिळून एकूणच लागवड पाच हजार ११४.४२ हेक्टर क्षेत्रावर आहे. खरिपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावर कुळीथ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. ८८२.६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे जमिनीतील ओलावा चांगला टिकून राहिल्याने पीक चांगले आले आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ