पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 July
Follow

संग्रामपूरला फळपीक विमा, गारपिटीची मदत द्यावी

"संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा आंबिया बहार फळ पीकविमा व फेब्रुवारीत झालेल्या गारपीट नुकसानाची मदत लवकर द्यावी, अशी मागणी तालुक्यातील सोनाळा, बावनबीर येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अचानक वादळवारा व पाऊस आला होता. तसेच गारपीटही झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा, मका, भुईमूग, कांदा आदी पिके पेरलेली होती. तेव्हा पिकांची स्थिती चांगली होती.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ