सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Jan
Follow
संत्रा फळगळतीसाठी १६५ कोटींचा निधी; शेतकऱ्यांना दिलासा

संत्रा फळगतीची दखल घेत राज्य शासनाकडून भरपाईपोटी १६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा तसेच आर्वी (वर्धा) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याला यापूर्वीच २३ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने या शासन आदेशात नागपूरचा समावेश करण्यात आला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
