सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 July
Follow
सांगली जिल्ह्यात खरिपाचा पेरा अंतिम टप्प्यात
जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, २ लाख २८ हजार १८९ हेक्टर म्हणजे ८९ टक्के पेरा झाला आहे. सर्वाधिक मक्याची पेरणी झाली आहे. यंदाच्या आडसाली हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन शेतकरी करू लागला आहे.
56 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ