पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सांगली जिल्ह्यात ऊसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीस अडथळे निर्माण झाले. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ३१ हजार ४२६ हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. तसेच मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका पूर्व हंगामातील लागवडीला बसला आहे. सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने ऊस लागवड खोळंबली आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ