सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सांगली जिल्ह्यातून तीन हजार टन द्राक्ष निर्यात

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकरी द्राक्ष निर्यातीसाठी पुढे आले आहेत. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातून २६२ कंटेनरमधून आतापर्यंत तीन हजार ६०० टन द्राक्षांची निर्यात केली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
