Post Details
Listen
agri news
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 July
Follow

सांगलीत ९ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

सांगली जिल्ह्यात उन्हाळी हंगामात ४ हजार ५१९ हेक्टरवर चारा पिकाची लागवड केली होती. तर शेतकऱ्यांनी कोरड्या चाऱ्याची तजबीज केली. त्यामुळे एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंत पुरेल इतका ओला व सुका असा एकूण ९ लाख टन चारा उपलब्ध आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.


52 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor