पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Jan
Follow

सांगलीत बेदाणा दरात प्रतिकिलो ४० रूपयांची वाढ; उत्पादनात मात्र घट

सांगली जिल्ह्यात दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी एक महिना बेदाणा सौदे बंद होते, तेव्हा चांगल्या बेदाण्यास प्रतिकिलो दर १५० ते १६० रुपये होता. परंतु, दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रतिकिलोस सरासरी ४० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, एक महिना लवकर होळी व रमजान सण आहेत. यामुळे येत्या महिनाभरात मागणी वाढल्यास बेदाण्यास २२० ते २५० रुपये दर मिळणे शक्य आहे. नैसर्गिक संकटामुळे ४० टक्के द्राक्ष उत्पादन घटल्यामुळेही द्राक्षाला चांगला दर आहे.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ