पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Dec
Follow

सांगलीतील १४ कारखान्यांकडून ७ लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या कारखान्यांनी गेल्या १५ दिवसांत ८ लाख ५८ हजार १४४ टन गाळप करून ७ लाख ६९ हजार ०३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दरम्यान, ऊस दराची कोंडी न फुटताच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ