पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Jan
Follow

सांगलीतील सिंचन योजनांच्या पाणीवापर संस्था कागदावरच

सांगलीतील सिंचन योजनांच्या पाणीवापर संस्था कागदावरच

सांगली: जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना पाणी वेळेत देण्यासाठी सुमारे 230 पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. राज्य शासनाने कोयना, चांदोली धरणांतील पाणी वाटपापासून ते सिंचन योजनांच्या आवर्तन पद्धतीपर्यंत पूर्ण नियोजन केले. त्यातील महत्त्वाची कडी ‘पाणी वापर संस्था’ आहेत. त्या कार्यान्वित झाल्याशिवाय पाणी वाटपात सुसूत्रता येणार नाही. मात्र, या पाणी वापर संस्था केवळ कागदावरच सुरू असल्याचे चित्र आहे.


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ