पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सांगतेला साठवलेला उन्हाळ कांदा खातोय भाव

साठवलेल्या उन्हाळ कांद्याची गेल्या पाच महिन्यांपासून टप्याटप्प्याने बाजारात विक्री होत आहे. मात्र आता आवक शेवटच्या टप्प्यात आहे, तर नवीन खरीप लाल कांद्याची आवक होत असली तरी प्रतवारी सर्वसाधारण आहे. सध्या बीजोत्पादन व परपेठेत व्यापाऱ्यांची मागणी असल्याने नव्या खरीप पोळ लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळा कांदा बाजारात भाव खात असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल ५७०० रुपयांपर्यंत, तर खरीप लाल कांद्याला ४३०० रुपये दर मिळत आहेत.


24 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ