सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
साडेचार टन कांदा बियाण्याची विक्री

महात्मा फुले कृषी विद्यापीठात दोन दिवसांपासून कांदा बियाण्यांची विक्री सुरू आहे. आतापर्यंत साडेचार टन कांदा बियाण्याची विक्री झाली असून, त्यातून सुमारे 67 लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती विद्यापीठातून देण्यात आली.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
