पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 June
Follow

साखर, इथेनॉल उत्पादनाच्या अचूक माहिती एपीआय प्रणाली

कोल्हापूर : साखर आणि इथेनॉल उत्पादनाबाबत अचूकता येण्यासाठी आता केंद्राच्या वतीने हायटेक पाऊले उचलली जाणार आहेत. यासाठी अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस (एपीआय) या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे सर्व साखर कारखान्यांच्या इआरपी प्रणाली (कारखान्यांचे सॉप्टवेअर) नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम (एनएसडब्ल्यूएस) पोर्टलशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत केंद्रीय साखर सहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ