सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
साखर कारखान्यांच्या थकहमीला स्थगिती

राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या मार्जिन मनी लोनपासून विरोधकांना वंचित ठेवून दुजाभाव केल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना देण्यात आलेली २२८२ कोटी १६ लाखांपैकी १७४६.२४ कोटी रुपयांची थकहमी स्थगित करण्याचे निर्देश दिले. रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारने ४ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले. याचिकाकर्त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा दिली आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
