सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
साखर उद्येागाचे प्रश्न प्रलंबितच

पुणे: केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात साखर उद्येागाच्या प्रश्नांबाबत काहीही विचार झालेला नाही. साखर उत्पादनाचे नवीन अंदाज आले असून त्यानुसार देशात 310 ते 320 लाख टन साखर (20 लाख टन इथेनॅालसाठी वर्ग हेाणारी साखर सेाडून) उत्पादन हेाणार आहे. 2023-24 मधील शिल्लक स्टॅाक 57 लाख टन आहे म्हणजे एकूण उपलब्धता 367 ते 377 लाख टन हेाईल. देशात 275 ते 280 लाख टन साखर लागते. ती वजा जाता देशात 90 ते 100 लाख टन साखर शिल्लक राहील. पुरेशी साखर निर्मिती हेाणार असल्याने स्थगित केलेली उसाचा रस, सिरप व बी हेवी मेालॅसिस वापरून करावयाची इथेनॅाल निर्मिती पूर्वीप्रमाणे सुरू करण्याबाबतचा निर्णय हेाणे अपेक्षित हेाते पण त्याचा विचार झालेला नाही.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
