पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

साखर उत्पादनात घसरण सुरूच !

जानेवारीअखेर १६५ लाख टन उत्पादन नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याअखेरही यंदा साखर उत्पादनाची घसरण सुरूच आहे. ३१ जानेवारीअखेर देशात २२ लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. तुटीच्या अंदाजाचा आकडा वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबरअखेर चाळीस लाख टन साखर कमी होईल, असा अंदाज होaता. जानेवारीचा गाळप हंगाम लक्षात घेता हा आकडा आता ४९ लाख टन इतका सांगितला जात आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ही माहिती दिली आहे.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ