पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Jan
Follow

साखरेचे दर घसरल्याने कारखाने शेतकऱ्यांना ऊसाची बिले वेळेत देतील का?

कोल्हापूर : मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने देशांतर्गत बाजारातील साखरेच्या घाऊक दरात 200 रुपयांची घसरण होऊन ते 3650 रुपये प्रतिक्विंटलवरून 3450 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी निर्धारित केलेला कोटाही पूर्णपणे विक्री होणार नाही, असे चित्र आहे. यामुळे साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ