सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
साखरेचे ज्यूट पॅकिंग केवळ सात टक्के कारखान्यांकडून

केंद्राने वारंवार सक्ती करून सुद्धा कारखान्यांनी साखरेचे किंग ज्यूटच्या (ताग) पोत्यात करण्यास काणाडोळा केला आहे. देशातील केवळ 33 कारखान्यांनीच हे पॅकिंग केले आहे. एकूण कारखान्यांच्या तुलनेत 7 टक्के कारखान्यांनीच केंद्राचा आदेश मानल्याने सार्वजनिक अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने आता कारखान्यांना सज्जड दम दिला आहे.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
