पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सातारा जिल्ह्यात ४,१८५ हेक्टरवर खरीप पेरणी


जिल्ह्यात खरीप हंगाम प्रमुख हंगाम आहे. खरिपात ४१८५.४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.

23 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ